चाउल खादया, खांदेरी, आणि फिश करी

चाउल खादया, खांदेरी, आणि फिश करी

माझ्या असंख्य स्वप्नांच्या यादीतली ही आणखीन दोन स्वप्नं ! स्वप्न नं १ – चाऊल खादयाला जवळून बघणं आणि स्वप्न नं २ – खांदेरीला चुलीवर बनवलेलं माश्याचं जेवण जेवणं. खरतर ही दोन्हीही स्वप्न एकाच दिवशी पूर्ण होतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण ती एकाच दिवशी...